Magte Khayala Gulgula

लय कुरकुरते, हट्ट धरीते
लय कुरकुरते, हट्ट धरीते
माझी लाडकी शीला-शीला

मला मागते...
मला मागते खायाला गुलगुला
मला मागते खायाला गुलगुला

लय कुरकुरते, हट्ट धरीते
लय कुरकुरते, हट्ट धरीते
माझी लाडकी शीला-शीला

मला मागते...
मला मागते खायाला गुलगुला
मला मागते खायाला गुलगुला
मला मागते खायाला गुलगुला

जवा प्रेमानं मी खायाला आणतो लाडू
तवा माझ्यावरी डोळा लागते फाळू
जवा प्रेमानं मी खायाला आणतो लाडू
तवा माझ्यावरी डोळा लागते फाळू

ही शिरजोर लावून जोर
ही शिरजोर लावून जोर
दावी नाना कला-कला

मला मागते...
मला मागते खायाला गुलगुला
मला मागते खायाला गुलगुला
मला मागते खायाला गुलगुला

लाडी-गोडीनं माझा खिसा करिते खाली
अशी मिळाली दादा बायको नखरे वाली
लाडी-गोडीनं माझा खिसा करिते खाली
अशी मिळाली दादा बायको नखरे वाली

मनात डोले, लाडात बोले
मनात डोले, लाडात बोले
घ्याणा राया झुला-झुला

मला मागते...
मला मागते खायाला गुलगुला
मला मागते खायाला गुलगुला
मला मागते खायाला गुलगुला

नव्या नवतीचं, हे नवतीचं पाखरू
पुरवितो छंद कसं त्याला आवरू
नव्या नवतीचं, हे नवतीचं पाखरू
पुरवितो छंद कसं त्याला आवरू

मी शिकविन प्रीतीचं गाण
मी शिकविन प्रीतीचं गाण
माझ्या नाजूक फुला-फुला

मला मागते...
मला मागते खायाला गुलगुला
मला मागते खायाला गुलगुला
मला मागते खायाला गुलगुला

जरी वाळून गेली माझी कायाकुडी
सदा राहो ताजी ही कवळी काकळी
जरी वाळून गेली माझी कायाकुडी
सदा राहो ताजी ही कवळी काकळी

राणी म्हणून देतो मान
राणी म्हणून देतो मान
सवाद माझा खुला-खुला

मला मागते...
मला मागते खायाला गुलगुला
मला मागते खायाला गुलगुला

लय कुरकुरते, हट्ट धरीते
लय कुरकुरते, हट्ट धरीते
माझी लाडकी शीला-शीला

मला मागते...
मला मागते खायाला गुलगुला
मला मागते खायाला गुलगुला
मला मागते खायाला गुलगुला



Credits
Writer(s): Anand Shinde, Damodar Shikale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link