Bhima Tujha Pranam Koti

उजाड राणी किमया केलीस मोठी
उजाड राणी किमया केलीस मोठी
भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी
(भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी)
भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी

तव करुणेची मेघ वर्षले
तृप्तीने मृतरान हर्षले
तव करुणेची मेघ वर्षले
तृप्तीने मृतरान हर्षले

सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी
सजीव झाली दुर्लक्षित ही सृष्टी
भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी
(भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी)
भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी

बहरून आले हे वन-उपवन
फुलकित झाले सोशीत तनमन
बहरून आले हे वन-उपवन
फुलकित झाले सोशीत तनमन

दान असे कि पडे अपुरी ओटी
दान असे कि पडे अपुरी ओटी
भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी
(भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी)
भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी

भीमजगत हे असे सुशोभीत
पाहून होती अवघे स्तंभित
भीमजगत हे असे सुशोभीत
पाहून होती अवघे स्तंभित

शूळ परंतु उठे खलांच्या पोटी
शूळ परंतु उठे खलांच्या पोटी
भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी
(भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी)
भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी

हे शिल्पकारा नवं जगताच्या
वारस दारा तथागताच्या
हे शिल्पकारा नवं जगताच्या
वारस दारा तथागताच्या

गौरव राहील सदा विनयच्या ओठी
गौरव राहील सदा विनयच्या ओठी
भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी
(भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी)

उजाड राणी किमया केलीस मोठी
उजाड राणी किमया केलीस मोठी
भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी
(भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी)
भिमा, तुझं प्रणाम कोटी-कोटी



Credits
Writer(s): Harshad Shinde, Vinayak Pathare
Lyrics powered by www.musixmatch.com

Link