Kombad Shirlaya

डोकं फिरलंया, बघून हे डोकं फिरलंया
डोकं फिरलंया, बघून हे डोकं फिरलंया
डोकं फिरलंया, बघून हे डोकं फिरलंया
डोकं फिरलंया, बघून हे डोकं फिरलंया

कोंबडं शिरलंया, खुराड्यात कोंबडं शिरलंया

आधी सोडत नव्हतं घर, आता फिरतंया भिरभिर
आधी सोडत नव्हतं घर, आता फिरतंया भिरभिर
हिची कोंबडी दिसली जर, हिची कोंबडी दिसली जर
एक तंगडं करतंय वर, एक तंगडं करतंय वर

पाणी मुरलंया, कुठंतरी पाणी मुरलंया
पाणी मुरलंया, कुठंतरी पाणी मुरलंया
कोंबडं शिरलंया, खुराड्यात कोंबडं शिरलंया
कोंबडं शिरलंया, खुराड्यात कोंबडं शिरलंया

किती कुड टाकलं दाणं, यान सोडलं गं खाणं
किती कुड टाकलं दाणं, यान सोडलं गं खाणं
अशी ताठ करून मान, अशी ताठ करून मान
केली खुराड्यावर ध्यान, केली खुराड्यावर ध्यान

याड भरलंया, तिचं याला याड भरलंया
याड भरलंया, तिचं याड भरलंया
कोंबडं शिरलंया, खुराड्यात कोंबडं शिरलंया
कोंबडं शिरलंया, खुराड्यात कोंबडं शिरलंया

काही उकलं ना हे गुढ, किती कराल खुडखुड
काही उकलं ना हे गुढ, किती कराल खुडखुड
ही पिसारा फुलवुनी, ही पिसारा फुलवुनी
माझ्या बसती कोंबड्या पुढं, माझ्या बसती कोंबड्या पुढं

रोजचं ठरलंया, आता हे रोजचं ठरलंया
रोजचं ठरलंया, आता हे रोजचं ठरलंया
कोंबडं शिरलंया, खुराड्यात कोंबडं शिरलंया
कोंबडं शिरलंया, खुराड्यात कोंबडं शिरलंया

काय सांगू धुमाळ दादा, व्हता कोंबडा माझा साधा

पार वाळून झार गेला, पार वाळून झार गेला
कोंबडीच्या लागून नादा, कोंबडीच्या लागून नादा

चमडं उरलंया, हे नुसतं चमडं उरलंया
चमडं उरलंया, हे नुसतं चमडं उरलंया
कोंबडं शिरलंया, खुराड्यात कोंबडं शिरलंया
कोंबडं शिरलंया, खुराड्यात कोंबडं शिरलंया

डोकं फिरलंया, बघून हे डोकं फिरलंया
डोकं फिरलंया, बघून हे डोकं फिरलंया
कोंबडं शिरलंया, खुराड्यात कोंबडं शिरलंया
कोंबडं शिरलंया, खुराड्यात कोंबडं शिरलंया

कोंबडं शिरलंया, खुराड्यात कोंबडं शिरलंया
कोंबडं शिरलंया, खुराड्यात कोंबडं शिरलंया
कोंबडं शिरलंया, खुराड्यात कोंबडं शिरलंया

Credits
Writer(s): Mangesh Sawant, Eknath Mali
Lyrics powered by www.musixmatch.com

Link