Naad Vitthal Vitthal

जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल

आली कुठून अशी कानी टाळ? मृदुंगाची धून
आली कुठून अशी कानी टाळ? मृदुंगाची धून
नाद विठ्ठल, विठ्ठल, नाद विठ्ठल, विठ्ठल
नाद विठ्ठल, विठ्ठल कुठे रोम-रोमातून?

आली कुठून अशी कानी टाळ? मृदुंगाची धून
आली कुठून अशी कानी...

जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल

नभी तेजात ना हरी चंद्रप्रभा, चंद्रायनी
बोले शब्देविण काही चंद्रासवे इंद्रायणी
नभी तेजात ना हरी चंद्रप्रभा, चंद्रायनी
बोले शब्देविण काही चंद्रासवे इंद्रायणी

इंद्रायणीच्या पाण्यात शहारले अंग, अंग
इंद्रायणीच्या पायात शहारले अंग, अंग
मन झाले ओले चिंब, मन झाले ओले चिंब
मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंग

आली कुठून अशी कानी टाळ? मृदुंगाची धून
आली कुठून अशी कानी टाळ? मृदुंगाची धून
नाद विठ्ठल, विठ्ठल, नाद विठ्ठल, विठ्ठल
नाद विठ्ठल, विठ्ठल कुठे रोम-रोमातून?

आली कुठून अशी कानी टाळ? मृदुंगाची धून
आली कुठून अशी कानी...

जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल

वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा
वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा
जसे कटीवरी हात युगे २८ उभा
वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा
जसे कटीवरी हात युगे २८ उभा

भूख नयनांची सरे मुकवाच्या ये रंगात
भूख नयनांची सरे मुकवाच्या ये रंगात
माझा देह झाला देहू, माझा देह झाला देहू
माझा देह झाला देहू तुकयाच्या अभंगात

आली कुठून अशी कानी टाळ? मृदुंगाची धून
आली कुठून अशी कानी टाळ? मृदुंगाची धून
नाद विठ्ठल, विठ्ठल, नाद विठ्ठल, विठ्ठल
नाद विठ्ठल, विठ्ठल कुठे रोम-रोमातून?

आली कुठून अशी कानी टाळ? मृदुंगाची धून
आली कुठून अशी कानी...

जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल

जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल, जय, जय विठ्ठल



Credits
Writer(s): Vasant Ajgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link