Chikna Chikna Maal
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
हिची हरणाची चाल, करी जीवाचे हे हाल
पोरगी करतेया नवे-नवे ताल
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
लाल-लाल होठं, हिचे होठं लय मधाळ
रूप गोर पाहुनी मी झालोया घायाळ
लाल-लाल होठं, हिचे होठं लय मधाळ
रूप गोर पाहुनी मी झालोया घायाळ
पोर गोरी-गोरी पान, ही नाकी-डोळी छान
गोरा-गोरा बांधा हीचा खुलून दिसतो छान
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
नजरेचा तीर असा ही हो छेडिते
प्रेमविराला ही जाळ्यात ओढीते
नजरेचा तीर असा ही हो छेडिते
प्रेमविराला ही जाळ्यात ओढीते
अशी नटखट ही नार, करी नखरे हजार
रूपानं हीच्या केलंया बेजार
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
जाता-येता पोरं हिला शिट्टया मारिती
"My darling, i love you" बोलती
जाता-येता पोरं हिला शिट्टया मारिती
"My darling, i love you" बोलती
हिला पक्या छेडितो, हिला गोट्या छेडितो
मस्त-मस्त माल, पोरं करती धमाल
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
हिच्या सारखी जगी कुणी नाही देखणी
जणू भासे पोरगी चंद्राची चांदणी
हिच्या सारखी जगी कुणी नाही देखणी
जणू भासे पोरगी चंद्राची चांदणी
पोरी, जवळ जरा ये, मला मिठीमधी घे
ज्वानीनं पोरी तुझ्या केलीया कमाल
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
हिची हरणाची चाल, करी जीवाचे हे हाल
पोरगी करतेया नवे-नवे ताल
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
हिची हरणाची चाल, करी जीवाचे हे हाल
पोरगी करतेया नवे-नवे ताल
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
लाल-लाल होठं, हिचे होठं लय मधाळ
रूप गोर पाहुनी मी झालोया घायाळ
लाल-लाल होठं, हिचे होठं लय मधाळ
रूप गोर पाहुनी मी झालोया घायाळ
पोर गोरी-गोरी पान, ही नाकी-डोळी छान
गोरा-गोरा बांधा हीचा खुलून दिसतो छान
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
नजरेचा तीर असा ही हो छेडिते
प्रेमविराला ही जाळ्यात ओढीते
नजरेचा तीर असा ही हो छेडिते
प्रेमविराला ही जाळ्यात ओढीते
अशी नटखट ही नार, करी नखरे हजार
रूपानं हीच्या केलंया बेजार
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
जाता-येता पोरं हिला शिट्टया मारिती
"My darling, i love you" बोलती
जाता-येता पोरं हिला शिट्टया मारिती
"My darling, i love you" बोलती
हिला पक्या छेडितो, हिला गोट्या छेडितो
मस्त-मस्त माल, पोरं करती धमाल
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
हिच्या सारखी जगी कुणी नाही देखणी
जणू भासे पोरगी चंद्राची चांदणी
हिच्या सारखी जगी कुणी नाही देखणी
जणू भासे पोरगी चंद्राची चांदणी
पोरी, जवळ जरा ये, मला मिठीमधी घे
ज्वानीनं पोरी तुझ्या केलीया कमाल
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
हिची हरणाची चाल, करी जीवाचे हे हाल
पोरगी करतेया नवे-नवे ताल
चिकना-चिकना माल, हिचे गोरे-गोरे गाल
गोरे-गोरे गाल, हिची हरणापरी चाल
Credits
Writer(s): Sanjay, Pandit Salve
Lyrics powered by www.musixmatch.com
Link
© 2024 All rights reserved. Rockol.com S.r.l. Website image policy
Rockol
- Rockol only uses images and photos made available for promotional purposes (“for press use”) by record companies, artist managements and p.r. agencies.
- Said images are used to exert a right to report and a finality of the criticism, in a degraded mode compliant to copyright laws, and exclusively inclosed in our own informative content.
- Only non-exclusive images addressed to newspaper use and, in general, copyright-free are accepted.
- Live photos are published when licensed by photographers whose copyright is quoted.
- Rockol is available to pay the right holder a fair fee should a published image’s author be unknown at the time of publishing.
Feedback
Please immediately report the presence of images possibly not compliant with the above cases so as to quickly verify an improper use: where confirmed, we would immediately proceed to their removal.