Nighali Dattachi Palakhi

अवधूत योगी दिगंबराचे नाम सदैव मुखी
अवधूत योगी दिगंबराचे नाम सदैव मुखी
निघाली दत्ताची पालखी
निघाली दत्ताची पालखी

(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)

तुझ्या कृपेचा औदुंबर हा छाया शीतल देतो
बालक-पालक, सानं-थोर हे हृदयाशी तु घेतो
तुझ्या कृपेचा औदुंबर हा छाया शीतल देतो
बालक-पालक, सानं-थोर हे हृदयाशी तु घेतो

दत्त दिगंबर परमात्म्याची मूर्ती ही बोलकी
दत्त दिगंबर परमात्म्याची मूर्ती ही बोलकी
निघाली दत्ताची पालखी
निघाली दत्ताची पालखी

(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)

ब्रम्हा, विष्णू, महेश्वराची महान ही त्रिमूर्ती
चरांचरावर माया जयाची विलीन झाली धरती

सद्गुरूराया तुझ्या मंदीरी जीवन झाले सुखी
सद्गुरूराया तुझ्या मंदीरी जीवन झाले सुखी
निघाली दत्ताची पालखी
निघाली दत्ताची पालखी

(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)

सत्वर जो अन तमो गुणाचा संगम सद्गुरूराया
अवतरली ही दत्त रूपाने अगाध ज्याची माया
सत्वर जो अन तमो गुणाचा संगम सद्गुरूराया
अवतरली ही दत्त रूपाने अगाध ज्याची माया

तुझी अर्चना साद ही देते कुणी ना राहो दु:खी
तुझी अर्चना साद ही देते कुणी ना राहो दु:खी
निघाली दत्ताची पालखी
निघाली दत्ताची पालखी

(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)

श्रीगुरू दत्ता आश्रयदाता त्रैलोक्याचा राणा
आत्मसुखाचा सुवास मिळतो नाम तुझे घेताना

दयासागरा तुझी ही दृष्टी आभाळासारखी
दयासागरा तुझी ही दृष्टी आभाळासारखी
निघाली दत्ताची पालखी
निघाली दत्ताची पालखी

(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)

अवधूत योगी दिगंबराचे नाम सदैव मुखी
अवधूत योगी दिगंबराचे नाम सदैव मुखी
निघाली दत्ताची पालखी
निघाली दत्ताची पालखी

(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)

(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)
(दिगंबरा-दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा)

Credits
Writer(s): Bhushan Dua, Harshad Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link