Bheemachi Lekhni

जगातली देखणी...
जगातली देखणी, अगं, जगातली देखणी
गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी
गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी

(गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी)
(गं बाई मी भिमाची लेखणी)

काळ्या मनुचा ईमला मी पाडीला
त्यात मनुचा मुर्दा मी गाडीला
काळ्या मनुचा ईमला मी पाडीला
त्यात मनुचा मुर्दा मी गाडीला

मुर्दा मनुचा...
मुर्दा मनुचा मीच पाडला रणी
गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी
गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी
(गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी)
(गं बाई मी भिमाची लेखणी)

ऐऱ्या-गैऱ्यांच्या, गैऱ्यांच्या लेखण्या
दिसती दिसायला, दिसायला देखण्या
ऐऱ्या-गैऱ्यांच्या, गैऱ्यांच्या लेखण्या
दिसती दिसायला, दिसायला देखण्या

काळ्या मनाच्या...
काळ्या मनाच्या काळ्या साऱ्या जणी
गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी
गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी
(गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी)
(गं बाई मी भिमाची लेखणी)

क्रांतीविराची केली मी चौकशी
मैत्री भिमाशी चढली माझी अशी
क्रांतीविराची केली मी चौकशी
मैत्री भिमाशी चढली माझी अशी

क्रांती भिमाची...
क्रांती भिमाची हसली माझ्या मनी
गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी
गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी
(गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी)
(गं बाई मी भिमाची लेखणी)

साथी रमाचा वामनचा सारथी
त्या बल भिमाची झाले मी भारती
साथी रमाचा वामनचा सारथी
त्या बल भिमाची झाले मी भारती

झाल्या भिमाच्या...
झाल्या भिमाच्या झाल्या दोघी जणी
गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी
गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी
(गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी)
(गं बाई मी भिमाची लेखणी)

जगातली देखणी...
जगातली देखणी, अगं, जगातली देखणी
गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी
गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी

(गं बाई मी भिमाची, भिमाची लेखणी)
(गं बाई मी भिमाची लेखणी)



Credits
Writer(s): Anand Shinde, Waman Kardak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link