Bhimrayamule Aamha Buddh Milale

त्रिसरण पंचशीलाचे सूर जुळाले
त्रिसरण पंचशीलाचे सूर जुळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले

भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
(भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले)
(भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले)

दिव्य ज्ञानाचा दाऊनी प्रकाश
दिन-दुबळ्यांचा केला विकास
दिव्य ज्ञानाचा दाऊनी प्रकाश

दिन-दुबळ्यांचा केला विकास
अज्ञानाचे असुर ते दूर पळाले
अज्ञानाचे असुर ते दूर पळाले

भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
(भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले)
(भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले)

जीर्ण रुढीच्या, जीर्ण चालीरीती
नष्ट केल्या देऊनी मूठ-माती
जीर्ण रुढीच्या, जीर्ण चालीरीती

नष्ट केल्या देऊनी मूठ-माती
अंधश्रद्धेचे सारे रान जळाले
अंधश्रद्धेचे सारे रान जळाले

भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
(भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले)
(भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले)

साऱ्या ग्रंथांचा करु निरासंघ
बुद्ध धम्मात होता चिदंग
साऱ्या ग्रंथांचा करु निरासंघ

बुद्ध धम्मात होता चिदंग
मानवाला जीवनाचे महत्व कळाले
मानवाला जीवनाचे महत्व कळाले

भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
(भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले)
(भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले)

निरजिवातया टाकीला जीव
बौद्ध अमृताने केले सजीव
निरजिवातया टाकीला जीव

बौद्ध अमृताने केले सजीव
प्रथमा हे जीवन सुमार्गी वळाले
प्रथमा हे जीवन सुमार्गी वळाले

भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
(भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले)
(भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले)

त्रिसरण पंचशीलाचे सूर जुळाले
त्रिसरण पंचशीलाचे सूर जुळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले
भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले

(भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले)
(भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले)
(भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले)



Credits
Writer(s): Sagar Pawar, Kamlesh Jadhav, Vilash Joglekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link