Aalya Gan Baai Mathurechya Gavlani

भराया यमुनेचं निर्मळ पाणी
भराया यमुनेचं निर्मळ पाणी
आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी
आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी

(आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी)
(आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी)

एकी-मेकी भरुन गागरी
एकी-मेकी भरुन गागरी
घेऊन डोईवरी गं बाई-बाई
घेऊन डोईवरी...

भराया यमुनेचं निर्मळ पाणी
भराया यमुनेचं निर्मळ पाणी
आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी
आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी

(आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी)
(आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी)

एकसाथ मिळुनी गवळणी
एकसाथ मिळुनी गवळणी
चालल्या यमुना तिरी गं बाई-बाई
चालल्या यमुना तिरी...

भराया यमुनेचं निर्मळ पाणी
भराया यमुनेचं निर्मळ पाणी
आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी
आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी

(आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी)
(आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी)

स्वर मुरलीचे पडता कानी
स्वर मुरलीचे पडता कानी
भान गेले विसरुनी गं बाई-बाई
भान गेले विसरुनी...

भराया यमुनेचं निर्मळ पाणी
भराया यमुनेचं निर्मळ पाणी
आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी
आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी

(आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी)
(आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी)

एका जनार्दनी म्हणे श्रीहरी
एका जनार्दनी म्हणे श्रीहरी
कृपा करी दीनावरी, हो, श्रीहरी
कृपा करी दीनावरी...

भराया यमुनेचं निर्मळ पाणी
भराया यमुनेचं निर्मळ पाणी
आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी
आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी

(आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी)
(आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी)

भराया यमुनेचं निर्मळ पाणी
भराया यमुनेचं निर्मळ पाणी
आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी
आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी

(आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी)
(आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी)
(आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी)
(आल्या गं बाई मथुरेच्या गवळणी)



Credits
Writer(s): Traditional, Vilash Joglekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link