Jivanala Daan Dhyave Lagte

दान ध्यावे लागते
दान ध्यावे लागते
जीवनाला दान ध्यावे लागते

जरी ह्या जीवनाचा राग आहे
जरी ह्या जीवनाचा राग आहे
तरीही श्वास घेणे भाग आहे
दान ध्यावे लागते

दान ध्यावे लागते
दान ध्यावे लागते
राहिले आता रिकामी हात माझे
राहिले आता रिकामी हात माझे

सांडले आयुष्य मी रस्त्यात माझे
दान ध्यावे लागते
जीवनाला दान ध्यावे लागते

श्वास संपेतो, श्वास संपेतो
श्वास संपेतो जगावे लागते
दान ध्यावे लागते

दरवळाया गंध, गंध प्रितीचा इथे
दरवळाया गंध प्रितीचा इथे
गंध प्रितीचा इथे दरवळाया
दरवळाया, दरवळाया गंध प्रितीचा इथे

काळजाला, काळजाला, काळजाला
काळजाला कुस्करावे लागते
दान ध्यावे लागते

गजल ही शब्द सुरांची पालखी
शब्द सुरांची पालखी गजल ही
शब्द सुरांची पालखी
शब्द सुरांची, शब्द सुरांची पालखी

गजल ही शब्द सुरांची पालखी
पालखी, पालखी, पालखी
गजल ही शब्द सुरांची पालखी

त्यात दुःखाला, दुःखाला
त्यात दुःखाला सजावे लागते
दान ध्यावे लागते

बांधण्याला ही उजेडांची घरे
बांधण्याला ही, ही, ही उजेडांची घरे
उजेडांची घरे

बांधण्याला, बांधण्याला ही उजेडांची घरे
उजेडांची घरे बांधण्याला
बांधण्याला ही उजेडांची घरे

कैक ज्योतीना, कैक ज्योतीना
कैक ज्योतीना जळावे लागते
दान ध्यावे लागते

पेरल्या, पेरल्या, पेरल्या, पेरल्या
पेरल्या, पेरल्या, पेरल्या
पेरल्या ज्यानी, ज्यानी सुरुंगाच्या लडी

पेरल्या ज्यानी, पेरल्या ज्यानी
पेरल्या ज्यानी, पेरल्या ज्यानी, ज्यानी
पेरल्या ज्यानी, ज्यानी, ज्यानी सुरुंगाच्या लडी, पेरल्या

दोस्त त्यानाही पेरल्या ज्यानी
त्यानाही, त्यानाही म्हणावे लागते
दान ध्यावे लागते

चंद्र जेव्हा, जेव्हा
चंद्र जेव्हा मावळाया लागतो
चंद्र जेव्हा मावळाया लागतो
चंद्र जेव्हा, जेव्हा मावळाया लागतो

मावळाया लागतो, मावळाया लागतो
चंद्र जेव्हा मावळाया
चंद्र जेव्हा मावळाया लागतो
प्रेत स्वप्नांचे, प्रेत स्वप्नांचे पूरावे लागते

दान ध्यावे लागते
जीवनाला दान द्यावे लागते
श्वास संपेतो, श्वास संपेतो जगावे, जगावे लागते



Credits
Writer(s): Bhimrao Panchale, Sangeeta Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link