Kahitari Tu Bol

काहीतरी तू बोल, बोल
काहीतरी तू बोल, बोल-बोल
काहीतरी तू बोल
काहीतरी तू बोल

तुझे बोलणे झिरपत जाईल
तुझे बोलणे झिरपत जाईल
मनात माझ्या खोल, खोल, खोल, खोल

खोल, खोल, खोल, खोल
काहीतरी तू बोल
काहीतरी तू बोल

हसून बोल की वद रागेजून
चिडून बोल की थोडी लाजून
हसून बोल की वद रागेजून
चिडून बोल की थोडी लाजून

असेल तसला असो दागिना
सोन्यातच तर असते मोल, मोल, मोल
काहीतरी, काहीतरी, काहीतरी तू बोल
काहीतरी तू बोल

फिरव अंगुली, छेड सतार, छेड सतार
फिरव अंगुली, छेड सतार, छेड सतार
असो शंकरा, असो बहार
असो शंकरा, असो बहार

मधूरपणाची तहान आम्हां
राग रागिण्या सार्या फोल, फोल, फोल, फोल
काहीतरी, काहीतरी, काहीतरी तू बोल
काहीतरी तू बोल

तुच धाडशी तुषार चार
पाऊस पडू दे वारंवार
तुच धाडशी तुषार चार
पाऊस पडू दे वारंवार

पाऊस पडू दे वारंवार
पाऊस पडू दे वारंवार
रख-रख लेल्या रानी-राणी
पिकं होऊ दे किंवा ओल, ओल, ओल, ओल, ओल

काहीतरी, काहीतरी, काहीतरी तू बोल
काहीतरी तू बोल, बोल, बोल, बोल
काहीतरी तू बोल, बोल, बोल
काहीतरी तू बोल



Credits
Writer(s): Ga Di Madgulkar, Sudhir Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link