Mann He Bavare

रान पाखरांची किलबिल आजवर कधी कळलीच नाही
खर सांगू तू सोबत असताना मी ती ऎकलीच नाही...

गुंतले कसे मन हे बावरे

आस तू लहर तू भावनांचे किनारे
मी जाणले भाव माझ्या मनीचे
तू स्पंदने तू श्वास सारे

गुंतले कसे मन हे बावरे

यावे जसे सावलीने मागे
जुळले कसे अंतरीचे धागे
दिसशी कधी पापणी न हलती
मिळती जरी तुझे भास सारे

गुंतले कसे मन हे बावरे ...



Credits
Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Akash Rajpal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link