Ultun Ratra Geli

उलटून रात्र गेली, सरली व्यथा पुरानी
उलटून रात्र गेली, सरली व्यथा पुरानी
अश्रुत न्हाईलेली...
अश्रुत न्हाईलेली ती संपली कहाणी
उलटून रात्र गेली...

हलके विजून गेली निसने हा दिपज्योत
आकाश उजळण्याला आले प्रकाशदूत
हलके विजून गेली निसने हा दिपज्योत
आकाश उजळण्याला आले प्रकाशदूत

सानंद पाखरांची...
सानंद पाखरांची घुमली दिगंत गाणी
अश्रुत न्हाईलेली ती संपली कहाणी
उलटून रात्र गेली...

ते स्वप्न वास्तवाचे सरले आता दुरावे
ते स्वप्न वास्तवाचे सरले आता दुरावे
वाटा सजून आल्या...
वाटा सजून आल्या पायातळी सुगहीरे

तीर्थापरी मिळाले...
तीर्थापरी मिळाले जणू हर्ष-शोक दोन्ही
अश्रुत न्हाईलेली ती संपली कहाणी
उलटून रात्र गेली...

मी ऐकवू कुणाला गाथा महासुखाची?
मी दाखवू कुणाला आरास अद्भुताची?
मी ऐकवू कुणाला गाथा महासुखाची?
मी दाखवू कुणाला आरास अद्भुताची?

वरदान मंगलाचे...
वरदान मंगलाचे घेऊ किती करांनी
अश्रुत न्हाईलेली ती संपली कहाणी
उलटून रात्र गेली, सरली व्यथा पुरानी
उलटून रात्र गेली...



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link