Ovi

हातच्या दळणाला मला तांबळ फुटीयल
सावळा भरतार गवळी धारला ओठीयल

दळण मी गं दळी पीठ पडतर वारंवार
माझ्या गं सावजीला तबकी धाडाव मेवा

दळण दळीते बाई दळीता आनंद
माझ्या गं मांडीवर बाई झोपला गोविंद
माझ्या गं मांडीवर बाई झोपला गोविंद



Credits
Writer(s): Ashok Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link