Kakad Aarti

जय जय पूर्ण ब्रह्मगणादिप
जय मंगलमूर्ती, देवा जय मंगलमूर्ती
एक चित्ते ओवाळू आता "काकड आरती"

(जय जय पूर्ण ब्रह्मगणादिप)
(जय मंगलमूर्ती, देवा जय मंगलमूर्ती)
(एक चित्ते ओवाळू आता "काकड आरती")

शित्ताधिक वृत्तीचा हा काकडा केला
(देवा काकडा केला)
नवघा भक्तर साने भावे देवा उजळीला

(जय जय पूर्ण ब्रह्मगणादिप)
(जय मंगलमूर्ती, देवा जय मंगलमूर्ती)
(एक चित्ते ओवाळू आता "काकड आरती")

विद्या-विद्या, माया दोघी त्या दोहींकडे
(देवा त्या दोहींकडे)
लक्ष, लाभ पुत्र तुम्हा शोभती पुढे

(जय जय पूर्ण ब्रह्मगणादिप)
(जय मंगलमूर्ती, देवा जय मंगलमूर्ती)
(एक चित्ते ओवाळू आता "काकड आरती")

स्वोज्वळ वदने शोभा देई हे मंगलमूर्ती
(देवा हे मंगलमूर्ती)
देखिलिया शोभा ऐसी कामनापूर्ती

(जय जय पूर्ण ब्रह्मगणादिप)
(जय मंगलमूर्ती, देवा जय मंगलमूर्ती)
(एक चित्ते ओवाळू आता "काकड आरती")

नारायण विधी शंकर देवा तैसा हा भानू
(देवा तैसा हा भानू)
तन्मय झाले देखूनी ऐसे तुमचे महीमाणू

(जय जय पूर्ण ब्रह्मगणादिप)
(जय मंगलमूर्ती, देवा जय मंगलमूर्ती)
(एक चित्ते ओवाळू आता "काकड आरती")

ऐसा योगच शांती सुखिया रत अंकुशधारी
(देवा रत अंकुशधारी)
नेने द्वैता-द्वैत काही हे रंबाकारी

(जय जय पूर्ण ब्रह्मगणादिप)
(जय मंगलमूर्ती, देवा जय मंगलमूर्ती)
(एक चित्ते ओवाळू आता "काकड आरती")



Credits
Writer(s): Sanjay Gourinandan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link