Motiyacha Chur

पानजाळीतून गळे चांदणे टिपूर
पानजाळीतून गळे चांदणे टिपूर
चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर
चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर

चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर
(चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर)
पानजाळीतून गळे चांदणे टिपूर
चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर

रंग केशरी चंद्राचा, चांदणे रुपेरी
नभातुन ओसंडती दुधाच्या घागरी
रंग केशरी चंद्राचा, चांदणे रुपेरी
नभातुन ओसंडती दुधाच्या घागरी

अमृतात न्हाहतो गं मनाचा मयूर
अमृतात न्हाहतो गं मनाचा मयूर

चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर
चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर
पानजाळीतून गळे चांदणे टिपूर
(चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर)

कोजागिरीचे चांदणे चंदनापरी शीतळ
कोजागिरीचे चांदणे चंदनापरी शीतळ
मिसळत त्यात जाई चंपकाचा परिमळ
कोजागिरीचे चांदणे चंदनापरी शीतळ
मिसळत त्यात जाई चंपकाचा परिमळ

वारा वाहूनिया त्यास नेई दूर...
वारा वाहूनिया त्यास नेई...
वारा वाहूनिया त्यास नेई दूर-दूर

पानजाळीतून गळे चांदणे टिपूर
(चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर)

धरूया गं फेर हाती गुंफूनिया हात
धरूया गं फेर हाती गुंफूनिया हात
(धरूया गं फेर हाती गुंफूनिया हात)
निळ्या चांदण्यात लपे उद्याची पहाट
(निळ्या चांदण्यात लपे उद्याची पहाट)

एक आमचे निदान, एक ताल-सूर
पानजाळीतून गळे चांदणे टिपूर
पानजाळीतून गळे चांदणे टिपूर
चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर
चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर

चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर
(चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर)
पानजाळीतून गळे चांदणे टिपूर
चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर

चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर
चला जाऊ वेचायाला मोतीयांचा चुर



Credits
Writer(s): Ashish Mujumdar, Usha Tilak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link