Mazi Lakhachi Daulat

साजना, दिलबरा
जरा जपून चढावा इश्क बाजीचा घाट
जागो-जागी अडथळा, वळणा-वळणाची वाट
अहो, रंग महाली याव होईल नजरची भेट

नटरंगी अशी, तुमची करते ख़ुशी
नटरंगी अशी, तुमची करते ख़ुशी
टक लाऊन बघता का माझ्याकडं?
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
साजना, दिलबरा, मोहना
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
काय करू? कस करू? धाकधुक, धाकधुक
काय करू? कस करू? धाकधुक, धाकधुक
बघून तुम्हाला हिच काळीज उडं
हाय, माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं

मस्ती धुंदीत मी नाचते, आडवा धरून पदर लाजते
शालू झालाय तंग, कचल चोळीनं अंग
शालू झालाय तंग, कचल चोळीनं अंग
अशी करते आता राया तुमच्या पुढ
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं

घसरू नका

नव्या भेटीत वळख जुनी, देन-घेन करू चोरुनी
कळलं का?
अश्या धाग्या मधी कैद होईल कधी
अश्या धाग्या मधी कैद होईल कधी
सख्या तुम्हावरी जीव माझा जडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
काय करू? कस करू? धाकधुक, धाकधुक
काय करू? कस करू? धाकधुक, धाकधुक
बघून तुम्हाला हिच काळीज उड (अगं, काळीज उडं गं बाई)
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं
माझी लाखाची दौलत तुमच्या कडं



Credits
Writer(s): Sanghvi Sachin Jaykishore, Jagdish Khebudkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link