Mi Marlay Khada Jiv Jhala Yeda

मी मारलाय खडा, जीव झाला येडा
मी मारलाय खडा, जीव झाला येडा
पोळं मधाचं फांदीवर फुटलं
पोळं मधाचं फांदीवर फुटलं, फुटलं, फुटलं

मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं

(चला-चला, चला-चला, पळा-पळा, पळा-पळा)
(मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं)
(चला-चला, चला-चला, पळा-पळा, पळा-पळा)
(मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं)

हा, मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं

वादळ माशांचं घोंगावणारं
घेतल्या लावून खिडक्या-दार, ओ-हो-हो
वादळ माशांचं घोंगावणारं
घेतल्या लावून खिडक्या-दार

झाला घरात सारा अंधार, अगं बाई
झाला घरात सारा अंधार
"ये जवळ," कोणीतरी म्हटलं, म्हटलं, म्हटलं

मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं

(चला-चला, चला-चला, पळा-पळा, पळा-पळा)
(मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं)
(चला-चला, चला-चला, पळा-पळा, पळा-पळा)
(मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं)

मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं, हाय

गेले तशीच न्हाणी घरात
गाठ चोळीची दाटली उरात
गेले तशीच न्हाणी घरात
गाठ चोळीची दाटली उरात

चिंब न्हाऊन आले भरात, हाय
चिंब न्हाऊन आले भरात
रूप नटरंगी आरशात नटलं, नटलं, नटलं

मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं

(चला-चला, चला-चला, पळा-पळा, पळा-पळा)
(मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं)
(चला-चला, चला-चला, पळा-पळा, पळा-पळा)
(मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं)

मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं

थोड्या दाराला देऊन धडका
उठला बाहेर भलताच भडका, अरेरेरेरेरे, ए-ए
थोड्या दाराला देऊन धडका
उठला बाहेर भलताच भडका

धरू कशाला मी लाज विडका? आहा!
धरू कशाला मी लाज विडका?
चाबी घेऊन त्याने मला लुटलं, लुटलं, लुटलं

मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं

(चला-चला, चला-चला, पळा-पळा, पळा-पळा)
(मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं)
(चला-चला, चला-चला, पळा-पळा, पळा-पळा)
(मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं)

Hey, मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं
मोहोळ ईश्काचं दुपारी उठलं



Credits
Writer(s): Nandu Honap, Babasaheb Saudagar, Sunil Kashinath Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link