Shabay Shabay

आल्गुन-फाल्गुन, शिमग नी होळी
हो, आल्गुन-फाल्गुन, शिमग नी होळी
आल्गुन-फाल्गुन, शिमग नी होळी

फुगाची चिंता जिवाला जाळी
फुगाची चिंता जिवाला जाळी
शिकार झाली बघा सावध आणि
आपल्याच जाळ्यामधे गावला कोळी

शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, घे शबय
शबय-शबय भलि, शबय-शबय

शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, घे शबय
शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, घे शबय

आहे जे त्याच्या कडे सरेना खाऊन
नाही तो जगतो जिवाला मारून
हो, आहे जे त्याच्या कडे सरेना खाऊन
नाही तो जगतो जिवाला मारून

भरल्या पोटाची खा-खा सरेना
भरल्या पोटाची खा-खा सरेना
भरल्या पोटाची खा-खा सरेना
ऊपाशी सांगे, "भूकच मेली"
ऊपाशी सांगे, "भूकच मेली"

शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, घे शबय
शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, घे शबय

धावातोय दिवस रात्रीच्या मागे
स्वार्थाच्या चिंधीला ७० धागे
हो, ऊद्याच्या खुंटीला, टांगल्या जीवाला
हावऱ्या आशेचे वारुळ लागे

काळाचा कावळा बोंबलून सांगे
काळाचा कावळा बोंबलून सांगे
काळाचा कावळा बोंबलून सांगे
"जिथे अती तिथे माटीच झाली
जिथे अती तिथे माटीच झाली"

शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, घे शबय
शबय-शबय भलि, शबय-शबय

हो, आल्गुन-फाल्गुन, शिमग नी होळी
आल्गुन-फाल्गुन, शिमग नी होळी

फुगाची चिंता जिवाला जाळी
फुगाची चिंता जिवाला जाळी
शिकार झाली बघा सावध आणि
आपल्याच जाळ्यामधे गावला कोळी

शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, घे शबय
शबय-शबय भलि, शबय-शबय

शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, घे शबय
शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, शबय-शबय
शबय-शबय भलि, घे शबय



Credits
Writer(s): Guru Thakur, Mangesh Prabhakar Dhakde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link