Govind Govind

गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद
गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद
गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद
गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद

गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद
गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद

मग गोविंद ते काया...
मग गोविंद ते काया, भेद नाही देवा तया
मग गोविंद ते काया...
मग गोविंद ते काया, भेद नाही देवा तया
भेद नाही देवा तया

गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद
गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद

आनंदले मन...
आनंदले मन, प्रेमे पाझरती लोचन
आनंदले मन, प्रेमे पाझरती लोचन
प्रेमे पाझरती लोचन

गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद
गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद

तुका म्हणे आली, जेवी नुरेची वेगळी
तुका म्हणे आली, जेवी नुरेची वेगळी
जेवी नुरेची वेगळी, जेवी नुरेची वेगळी
जेवी नुरेची वेगळी, जेवी नुरेची वेगळी

गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद
गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद
गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद
गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद

गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद
गोविंद-गोविंद, मनां...
गोविंद-गोविंद, मनां...
गोविंद-गोविंद, मनां लागलीया छंद



Credits
Writer(s): Sant Tukaram, Bhagwant Narvekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link