Chala Bai Vrindavani

चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू
चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू
नंदाचा बाळ याने केला नवलाऊ
नंदाचा बाळ याने केला नवलाऊ

चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू
चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू

कल्पनेची सासू, हिचा बहुतची जाचू
कल्पनेची सासू, हिचा बहुतची जाचू
देहभाव ठेऊनी पायी ब्रह्मपदी नाचू
देहभाव ठेऊनी पायी ब्रह्मपदी नाचू

चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू
चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू

सर्व गर्व सोडुनी बाई चला हरीपाशी
सर्व गर्व सोडुनी बाई चला हरीपाशी
द्वैतभाव ठेऊनी पायी हरिरूप होसी
द्वैतभाव ठेऊनी पायी हरिरूप होसी

चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू
चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू

एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव
एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव
सा नी नी नी सा नी प म ध नी
सा नी प म ग सा ग म प ग, सा ग म प, सा ग म प

एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव
सा नी ध प म ग रे सा
सा रे ग रे ग म ग म प
प ध प म प म रे म ग

ग रे सा नी ध रे सा ग प म प
प ध सा नी सा सा ग प म प
एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव
एका-एका पाहता अवघे ब्रह्मवत भाव
एका-एका पाहता अवघे ब्रह्मवत भाव

चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू
चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू
नंदाचा बाळ याने केला नवलाऊ
नंदाचा बाळ याने केला नवलाऊ

चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू
चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू
चला बाई वृंदावनी रासक्रीडा पाहू



Credits
Writer(s): Kalyanji Gaikwad, Sant Eknath
Lyrics powered by www.musixmatch.com

Link