Sainath Aale Shirdila

साईनाथ आले शिर्डीला, हो-हो
साईनाथ आले शिर्डीला
चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला
चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला

साईनाथ आले शिर्डीला
(चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला)
(चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला)

परब्रम्ह हे सिद्ध साई, सद्गुरुनाथ माझे साई
परब्रम्ह हे सिद्ध साई, सद्गुरुनाथ माझे साई
स्वामीसमर्थ माझे साई, साई बाबा ठायी-ठायी
स्वामीसमर्थ (स्वामीसमर्थ) माझे साई (माझे साई)
साई बाबा (साई बाबा) ठायी-ठायी (ठायी-ठायी)
साई बाबा ठायी-ठायी

फकिराचा वेष पांघरला, हो-हो
फकिराचा वेष पांघरला
चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला
चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला

साईनाथ आले शिर्डीला
(चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला)
(चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला)

धर्म, जात, नाना पंथी साई चरणी घे विश्रांती
धर्म, जात, नाना पंथी साई चरणी घे विश्रांती
समभाव सर्वाभूती, भेदाभेद लया जाती
समभाव (समभाव) सर्वाभूती (सर्वाभूती)
भेदाभेद (भेदाभेद) लया जाती (लया जाती)
भेदाभेद लया जाती

नदी-नाले मिळती सागराला, हो-हो
नदी-नाले मिळती सागराला
चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला
चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला

साईनाथ आले शिर्डीला
(चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला)
(चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला)

परमानंद हा सुखकंद, साई आनंदी-आनंद
परमानंद हा सुखकंद, साई आनंदी-आनंद
निळकंठासी जळला छंद, साई भजनी झाला धुंद
निळकंठासी (निलकंठासी) जळला छंद (जळला छंद)
साई भजनी (साई भजनी) झाला धुंद (झाला धुंद)
साई भजनी झाला धुंद

दिन-रात साई भजनाला, हो-हो
दिन-रात साई भजनाला
चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला
चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला

साईनाथ आले शिर्डीला
(चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला)
(चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला)

साईनाथ आले शिर्डीला
चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला
चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला

(साईनाथ आले शिर्डीला)
(चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला)
(चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला)
(चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला)
(चला जाऊ, चला जाऊ, चला जाऊ दर्शनाला)



Credits
Writer(s): Ashok Waingankar, Nilkant Tarkase
Lyrics powered by www.musixmatch.com

Link