Hirvya Hirvya Rangachi

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेड्वा, दिस्तां कसो खंडळ्याचो घाट?
हिरव्या-हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेड्वा, दिस्तां कसो खंडळ्याचो घाट?
हिरव्या-हिरव्या...

हिरव्या-हिरव्या झाडीत हिरवी-हिरवी पानं
हिरव्या-हिरव्या पानांत वारो गाता गाण
ल-ल-ल-ल-ला, ल-ल-ल-ल-ला, ल-ल-ल-ल-ला-ला
हिरव्या-हिरव्या झाडीत हिरवी-हिरवी पानं
हिरव्या-हिरव्या पानांत वारो गाता गाण
ल-ल-ल-ल-ला, ल-ल-ल-ल-ला, ल-ल-ल-ल-ला-ला

पुना-बाँबे हीच गो तुझ्या...
ल-ल-ल-ल-ला, ल-ल-ल-ल-ला
पुना-बाँबे हीच गो तुझ्या सासरची वाट
हिरव्या-हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेड्वा, दिस्तां कसो खंडळ्याचो घाट?
हिरव्या-हिरव्या...

ल-ल-ल-ला-ला-ला, ल-ल-ल-ला-ला-ला
ल-ल-ल-ल-ला, ल-ल-ल-ल-ला, ल-ल-ल-ल-ला-ला

खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार
थंडीमध्ये लाली चढे गाली गूलजार
हो, खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार
थंडीमध्ये लाली चढे गाली गूलजार

तोऱ्यामध्ये होऊ नको...
ल-ल-ल-ल-ला, ल-ल-ल-ल-ला
तोऱ्यामध्ये होऊ नको उगी अशी ताठ
हिरव्या-हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेड्वा, दिस्तां कसो खंडळ्याचो घाट?
हिरव्या-हिरव्या...

बोगद्यात गाडी जाता होई अंधार
अंधारात प्रीत घेता प्रीतिचो आधार
ल-ल-ल-ल-ला, ल-ल-ल-ल-ला, ल-ल-ल-ल-ला-ला

इंजिनाच्या मागे जाती...
ल-ल-ल-ल-ला, ल-ल-ल-ल-ला
इंजिनाच्या मागे जाती डबे मागोमाग

हिरव्या-हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेड्वा, दिस्तां कसो खंडळ्याचो घाट?
हिरव्या-हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेड्वा, दिस्तां कसो खंडळ्याचो घाट?
हिरव्या-हिरव्या...



Credits
Writer(s): Suraj, Ramesh Anavkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link