Fule Bai Mogara

फुले बाई मोगरा रामाच्या पारी
फुले बाई मोगरा रामाच्या पारी
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)

माझ्या देवीची महिमा न्यारी
माझ्या आईची महिमा न्यारी
(माझ्या देवीची महिमा न्यारी)
(माझ्या आईची महिमा न्यारी)

हळदी, कुंकू या अंबाच्या भाळी
हळदी, कुंकू या देवीच्या भाळी
(हळदी, कुंकू या अंबाच्या भाळी)
(हळदी, कुंकू या देवीच्या भाळी)

ए, फुले बाई मोगरा रामाच्या पारी
फुले बाई मोगरा रामाच्या पारी
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)

माझ्या देवीची महिमा न्यारी
माझ्या आईची महिमा न्यारी
(माझ्या देवीची महिमा न्यारी)
(माझ्या आईची महिमा न्यारी)

देई पदरी सुख भारी
देई घरीदारी सुख भारी
(देई पदरी सुख भारी)
(देई घरीदारी सुख भारी)

ए, फुले बाई मोगरा रामाच्या पारी
फुले बाई मोगरा रामाच्या पारी
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)

माझ्या देवीची महिमा न्यारी
माझ्या आईची महिमा न्यारी
(माझ्या देवीची महिमा न्यारी)
(माझ्या आईची महिमा न्यारी)

तुळजापूराची आई न्यारी
देवी संकट निवरणारी
(तुळजापूराची आई न्यारी)
(देवी संकट निवरणारी)

Hey, फुले बाई मोगरा रामाच्या पारी
फुले बाई मोगरा रामाच्या पारी
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)

ए, माझ्या देवीची महिमा न्यारी
माझ्या आईची महिमा न्यारी
(माझ्या देवीची महिमा न्यारी)
(माझ्या आईची महिमा न्यारी)

शोभे तुळस आईच्या दारी
शोभे तुळस देवीच्या दारी
(शोभे तुळस आईच्या दारी)
(शोभे तुळस देवीच्या दारी)

ए, फुले बाई मोगरा रामाच्या पारी
फुले बाई मोगरा रामाच्या पारी
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)

माझ्या देवीची महिमा न्यारी
माझ्या आईची महिमा न्यारी
(माझ्या देवीची महिमा न्यारी)
(माझ्या आईची महिमा न्यारी)

उतारू आरती सांज-सकाळी
सोनंपावली आई आली
(उतारू आरती सांज-सकाळी)
(सोनंपावली आई आली)

फुले बाई मोगरा रामाच्या पारी
फुले बाई मोगरा रामाच्या पारी
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)

Hey, माझ्या देवीची महिमा न्यारी
माझ्या आईची महिमा न्यारी
(माझ्या देवीची महिमा न्यारी)
(माझ्या आईची महिमा न्यारी)

फुले बाई मोगरा रामाच्या पारी
फुले बाई मोगरा रामाच्या पारी
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)

माझ्या देवीची महिमा न्यारी
माझ्या आईची महिमा न्यारी
(माझ्या देवीची महिमा न्यारी)
(माझ्या आईची महिमा न्यारी)

फुले बाई मोगरा रामाच्या पारी
फुले बाई मोगरा रामाच्या पारी
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)

(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)
(फुले बाई मोगरा रामाच्या पारी)



Credits
Writer(s): Ashok Waingankar, Rajesh Bamugade
Lyrics powered by www.musixmatch.com

Link