Deva Tula Prathna

देवा तुला प्रार्थना
देवा तुला प्रार्थना
भवपाशातुन मार्गची दावून
भवपाशातुन मार्गची दावून
दे शांती जीवना

देवा तुला प्रार्थना
देवा तुला प्रार्थना

तम हारी तू मंगलकारक
तम हारी तू मंगलकारक
या अवनीचा तू प्रतिपालक
या अवनीचा तू प्रतिपालक

वंद्य जगाला सूर्य उपासक, सूर्य उपासक
स्पर्श कृपेचा भक्तीस देऊन
स्पर्श कृपेचा भक्तीस देऊन
पूर्ण करी कामना

देवा तुला प्रार्थना
देवा तुला प्रार्थना

चैतन्याचा तू रत्नाकर
अज्ञानाला लोपविती कर
नायक, प्रेरक, तू सर्वेश्वर
नायक, प्रेरक, तू सर्वेश्वर

जन्म-मृत्यूचा घेरा चुकवून
जन्म-मृत्यूचा घेरा चुकवून
दे आसरा मनमना

देवा तुला प्रार्थना
देवा तुला प्रार्थना



Credits
Writer(s): Ashok Waingankar, Mohan Samant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link