Tyanche Vaunshaj Tumhi Mhana Re

बाल शिवाने रोहिडेश्वरी शपथ एक घेतली
ज्ञानेशाने अजरामर ही ज्ञानेश्वरी लिहिली

त्यांचे वौंशज तुम्ही म्हणा रे शौर्याची गाणी
त्यांचे वौंशज तुम्ही म्हणा रे शौर्याची गाणी
जय शिवाजी, जय भवानी
जय शिवाजी, जय भवानी
(जय शिवाजी, जय भवानी)
(जय शिवाजी, जय भवानी)

या देशाचे भविष्य लपले, तुम्ही मुलानो मुठीत जपले
या देशाचे भविष्य लपले, तुम्ही मुलानो मुठीत जपले
होश आला द्या ठोसा, पाजा शत्रूला पाणी
होश आला द्या ठोसा, पाजा शत्रूला पाणी
(जय शिवाजी, जय भवानी)
(जय शिवाजी, जय भवानी)

नारी ही तर आदिशक्ती, सळसळती देशाची भक्ती
नारी ही तर आदिशक्ती, सळसळती देशाची भक्ती
तुमच्या रूपी विज तळपते झाशीची राणी
तुमच्या रूपी विज तळपते झाशीची राणी
(जय शिवाजी, जय भवानी)
(जय शिवाजी, जय भवानी)

ज्योतीने ही ज्योत पेटवा, सावित्री-ज्योतिबा आठवा
ज्योतीने ही ज्योत पेटवा, सावित्री-ज्योतिबा आठवा
फुले उधळते इतिहासावर अमृत मयबानी
फुले उधळते इतिहासावर अमृत मयबानी
(जय शिवाजी, जय भवानी)
(जय शिवाजी, जय भवानी)

त्यांचे वौंशज तुम्ही म्हणा रे शौर्याची गाणी
त्यांचे वौंशज तुम्ही म्हणा रे शौर्याची गाणी
(जय शिवाजी, जय भवानी)
(जय शिवाजी, जय भवानी)
(जय शिवाजी, जय भवानी)
(जय शिवाजी, जय भवानी)

Credits
Writer(s): Pravin More, P Pu Bhakt Maharaj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link