Baghun Mala Zala Panvna Yeda

भर दुपारी एकटीच मी होते माझ्या घरी
दारावरती थाप पडली...
दारावरती थाप पडली, आला पाहुणा गं दारी
नाव, गावं पुसलं घरात घेतलं
अहो, नाव, गावं पुसलं घरात घेतलं
तिथंच घोटाळा झाला (झाला)

बघून मला झाला पाहुणा येडा
त्यानं मुक्काम लांबवला
बघून मला झाला पाहुणा येडा
त्यानं मुक्काम लांबवला
बघून मला झाला पाहुणा येडा
त्यानं मुक्काम लांबवला

(बघून हिला झाला पाहुणा येडा)
(त्यानं मुक्काम लांबवला)
(बघून हिला झाला पाहुणा येडा)
(त्यानं मुक्काम लांबवला)

बघता-बघता, चालता-बोलता
पाहुण्यानं गम्मत केली
डोळा मारला...
डोळा मारला कचकन बाई
माझ्या उरात धडकी भरली

(हिच्या उरात धडकी भरली)
(हिच्या उरात धडकी भरली)

गोड-गोड बोलून, लाळी-गोळी लावून
सिनेमाला घेऊन गेला (गेला)
अंधारामध्ये चिपकून बसला, नको ते करून गेला
नको ते करून गेला

Hmm, बघून मला झाला पाहुणा येडा
त्यानं मुक्काम लांबवला
बघून मला झाला पाहुणा येडा
त्यानं मुक्काम लांबवला

येता-जाता अडवू लागला
नको-नको ते मागू लागला
पाहुण्याची थिकाई वाढली
साधून मौका, टाळून धोका
खंड्याळ्याची ticket काढली

(खंड्याळ्याची ticket काढली)
(त्यानं खंड्याळ्याची ticket काढली)

दिस-रात कळंना, ऋतु-भात समजंना
लागलाय माझा लळा
पाहुणा झालाय खुळा, ह्यो पाहुणा झालाय खुळा

हा, बघून मला झाला पाहुणा येडा
त्यानं मुक्काम लांबवला
बघून मला झाला पाहुणा येडा
त्यानं मुक्काम लांबवला
बघून मला झाला पाहुणा येडा
त्यानं मुक्काम, त्यानं मुक्काम
त्यानं मुक्काम लांबवला

(बघून हिला झाला पाहुणा येडा)
(त्यानं मुक्काम लांबवला)
(बघून हिला झाला पाहुणा येडा)
(त्यानं मुक्काम लांबवला)

हा, बघून मला झाला पाहुणा येडा
त्यानं मुक्काम लांबवला
बघून मला झाला पाहुणा येडा
त्यानं मुक्काम लांबवला



Credits
Writer(s): Babhru Bhosale, Mansingh Pawar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link