Gheta Naam Vithobache

(जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(विठोबा रखुमाई)
(जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(विठोबा रखुमाई)

घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापांचे

पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे

घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापांचे

(घेता नाम विठोबाचे)
(पर्वत जळती पापांचे)
(घेता नाम विठोबाचे)
(पर्वत जळती पापांचे)

ऐसा नामाचा महिमा
ऐसा नामाचा महिमा
वेद शिणले, झाली सिमा
वेद शिणले, झाली सिमा
झाली सिमा, झाली सिमा

घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापांचे

पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे

(घेता नाम विठोबाचे)
(पर्वत जळती पापांचे)
(घेता नाम विठोबाचे)
(पर्वत जळती पापांचे)

नामे तारिले अपार
नामे तारिले अपार
नामे तारिले अपार
नामे तारिले अपार

महापापी दुराचार
महापापी दुराचार
दुराचार, दुराचार

घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापांचे

पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे

(घेता नाम विठोबाचे)
(पर्वत जळती पापांचे)
(घेता नाम विठोबाचे)
(पर्वत जळती पापांचे)

सेना बैसला निवांत
सेना बैसला निवांत
विठ्ठल नाम उच्चारित
विठ्ठल नाम उच्चारित
उच्चारित, उच्चारित

घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापांचे
घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापांचे

पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे
पर्वत जळती पापांचे

(घेता नाम विठोबाचे)
(पर्वत जळती पापांचे)
(घेता नाम विठोबाचे)
(पर्वत जळती पापांचे)

(जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(विठोबा रखुमाई)
(जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(विठोबा रखुमाई)

(जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(विठोबा रखुमाई)
(जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल)
(विठोबा रखुमाई)



Credits
Writer(s): Nagesh Pimple
Lyrics powered by www.musixmatch.com

Link