Baji O Baji

मात करे विपात करे
क्षणार्धात दृष्टाचा
मदत करे प्रेम भरे
परम मित्र सुष्टाचा

येना ना रे मदतीला
हाक कुणी मारावी
येईल तो अंधारी
वीज जशी तडपावी

शूरवीर हा बाजी
रणवीर मर्द हा बाजी
तलवार तेज दर्रार तदकती हो

तीक्ष्ण नजर गरुडाची
घेई भरारी बाजी
धीट जिगर बाघाची
घेई दरारा बाजी

चित्त वृत्ती चित्याची
झेप घेई हा बाजी
रक्षण करता दाता
बाजी-बाजी

बाजी-बाजी-बाजी-बाजी
दाह दिशा हूनकारे
बाजी-बाजी-बाजी-बाजी
नियतीला ललकारे

सुद्र हृदय मन
समन चपल कन
अवय बहुत जन बाजी
विकल सकळ जन त्वरित दुख हरण

करितो विस्मरण बाजी
सुद्र हृदय मन
समन चपल कन

अवय बहुत जन बाजी
विकल सकळ जन त्वरित दुख हरण
करितो विस्मरण बाजी

लोकान साठी जीवन अर्पित
लावे जीवाची
बाजी-बाजी-बाजी
त्याला वंदा त्याला नंदा

नाही कुठली नाराजी
बाजी-बाजी-बाजी
शूरवीर हा बाजी
रणवीर मर्द हा बाजी
तलवार तेज दर्रार तदकती हो

तीक्ष्ण नजर गरुडाची
घेई भरारी बाजी
धीट जिगर बाघाची
घेई दरारा बाजी

चित्त वृत्ती चित्याची
झेप घेई हा बाजी
रक्षण करता दाता
बाजी-बाजी

तीक्ष्ण नजर गरुडाची
घेई भरारी बाजी
धीट जिगर बाघाची
घेई दरारा बाजी

चित्त वृत्ती चित्याची
झेप घेई हा बाजी
रक्षण करता दाता
बाजी-बाजी

बाजी-बाजी-बाजी-बाजी
दाह दिशा हूनकारे
बाजी-बाजी-बाजी-बाजी
नियतीला ललकारे

सुद्र हृदय मन
समन चपल कन
अवय बहुत जन बाजी
विकल सकळ जन त्वरित दुख हरण

करितो विस्मरण बाजी
सुद्र हृदय मन
समन चपल कन

अवय बहुत जन बाजी
विकल सकळ जन त्वरित दुख हरण
करितो विस्मरण बाजी

ना काळा चाहि बाजी
गुंडांना दे सल बाजी
चोराना शकाल बाजी
करी हो

गरिबांना वाली बाजी
देवांचा वाली बाजी
सत्याचा वाली बाजी
करी हो

बाजी-बाजी-बाजी-बाजी
हूनकारे, हूनकारे
बाजी-बाजी-बाजी-बाजी
हूनकारे, हूनकारे

बाजी-बाजी-बाजी-बाजी
ललकारे, ललकारे
बाजी-बाजी-बाजी-बाजी
जय-जयकार करा दे



Credits
Writer(s): Shrirang Godbole, Atif Afzal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link