Ti Geli Tevha Rim Zhim

ती गेली

ती गेली तेव्हां रिमझिम
ती गेली तेव्हां रिमझिम
पाऊस निनादत होता
ती गेली तेव्हां रिमझिम
पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती गेली, ती गेली, ती गेली तेव्हां रिमझिम
पाऊस निनादत होता

ती आई होती म्हणुनी
ती आई होती म्हणुनी
घनव्याकूळ मी ही रडलो
घनव्याकूळ, घनव्याकूळ मी ही रडलो

ती आई होती म्हणुनी, ती आई
ती आई होती म्हणुनी
घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, त्यावेळी वारा सावध
पाचोळा उडवित होता

ती गेली, ती गेली, ती गेली
ती गेली तेव्हां रिमझिम
पाऊस निनादत होता
ती गेली

अंगणात गमले मजला, अंगणात गमले मजला
संपले बालपण माझे
अंगणात गमले मजला
संपले बालपण माझे

खिडकीवर धुरकट तेव्हां
खिडकीवर धुरकट तेव्हां
कंदील एकटा होता

ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
पाऊस निनादत होता
पाऊस निनादत होता
पाऊस निनादत होता



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link