Dhyaas Ek Shwaas Ek

ध्यास एक, श्वास एक
ध्यास एक, श्वास एक
ध्येय मार्ग अपुला, ध्येय मार्ग अपुला
ध्येय मार्ग अपुला, ध्येय मार्ग अपुला

थकने नाही, रुकने नाही
अविरत चाले नवी लढाई
(थकने नाही, रुकने नाही)
(अविरत चाले नवी लढाई)
थांबला तो संपला

ध्यास एक, श्वास एक
ध्यास एक, श्वास एक
ध्येय मार्ग अपुला, ध्येय मार्ग अपुला
ध्येय मार्ग अपुला, ध्येय मार्ग अपुला

सत्य वचनी शोधू रामा
सेवे-भावे वाटू प्रेमा
(सत्य वचनी शोधू रामा)
(सेवे-भावे वाटू प्रेमा)
तुझा भाव टाकला

ध्यास एक, श्वास एक
ध्यास एक, श्वास एक
ध्येय मार्ग अपुला, ध्येय मार्ग अपुला
ध्येय मार्ग अपुला, ध्येय मार्ग अपुला

मनात वाजे मंजुळ पावा
फांदीवरती झुलतो रावा
मनात वाजे मंजुळ पावा
फांदीवरती झुलतो रावा

(राधे राधे गोपाला)
(राधे राधे गोपाला)
(राधे राधे गोपाला)



Credits
Writer(s): Dasu Vaidya, Mayuresh Kelkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link