Jaanta Ajaanta - Male Version

जाणता अजाणता
कुठूनी येई असे प्रेम हे
जाणता अजाणता
कवेत घेई असे प्रेम हे
जसे अलगद वाऱ्यासवे
दरवळती गंध नवे
जसे अवखळ स्पंदनांचे
गुणगुणते गीत नवे
गुंतता हृदय हे
क्षणात होई मन बावरे
श्वास हे
आभास हे
बेधुंद सारे हे कसे
अबोल ही
चाहूल अंतरी का दाटली
मेघात ओली ही नशा.
ना रा ना रा ना नाना.
ना ना नाना.
ना रा ना रा ना नाना.
ना ना ना नाना
टूरूरू रूरूरू...
टूरू रूरू
टूरू रूरूरू.
टूरू रूरू.
हा... हा... हा... रा रा रा हा.
थोडेसे कोवळे
थोडे नवे नवे
वाटते प्रेम हे
हवे हवे
हो.आतुर जीव हा
काहूर हे मनी
जुनीच रीत ही का प्र
ीत ही
जसे अल्लड लाटेसवे
मन तरते,
हरवते
जसे अवखळ भावनांचे
गुणगुणते गीत नवे.
ना रा ना रा ना नाना.
ना ना नाना.
ना रा ना रा ना नाना.
ना ना ना नाना
टूरूरू रूरूरू...
टूरू रूरू
टूरू रूरूरू.
टूरू रूरू.



Credits
Writer(s): Ajay Naik
Lyrics powered by www.musixmatch.com

Link