Hee Sugandhi Hawaa

ही सुगंधी हवा, रेशमी गारवा, वेड लावी जिवा
काय सांगे तुला? काय सांगे मला?

ही सुगंधी हवा, रेशमी गारवा, वेड लावी जिवा
काय सांगे तुला? काय सांगे मला?
सावरिया, सावरिया, सावरिया

फांदी-फांदीतुनी झुले पाखरांचे गाणे (गाणे)
तुझ्या-माझ्या अंतरीचे गुज ते दिवाने
तुझ्या-माझ्या अंतरीचे गुज ते दिवाने

फांदी-फांदीतुनी झुले पाखरांचे गाणे
तुझ्या-माझ्या अंतरीचे गुज ते दिवाने
तुझ्या-माझ्या अंतरीचे गुज ते दिवाने

गीत ते ऐकना, गुज ते बोलना

ही सुगंधी हवा, रेशमी गारवा, वेड लावी जिवा
काय सांगे तुला? काय सांगे मला?

ओ-ओ, आकाशीची लाली कशी उतरली गाली
वाऱ्यातली शीळ कशी ओठांवर आली
वाऱ्यातली शीळ कशी ओठांवर आली

आकाशीची लाली कशी उतरली गाली
वाऱ्यातली शीळ कशी ओठांवर आली
वाऱ्यातली शीळ कशी ओठांवर आली

रंग ते देखना, शीळ ती ऐकना

ही सुगंधी हवा, रेशमी गारवा, वेड लावी जिवा
काय सांगे तुला? काय सांगे मला?



Credits
Writer(s): Purushottam Upadhyay
Lyrics powered by www.musixmatch.com

Link