Paus Ha Paus (From "Tya Ratri Paus Hota")

पाऊस, हा पाऊस
पाऊस, हा पाऊस

पाऊस हा देवाजी रे, माझ्या अंगी वाहू दे
पाऊस हा देवाजी रे, माझ्या अंगी वाहू दे
पावसात नको रे मी, मीच पाऊस होऊ दे
पाऊस हा देवाजी रे, माझ्या अंगी वाहू दे
पावसात नको रे मी, मीच पाऊस होऊ दे

पाषाणाच्या कळसाला
हो, पाषाणाच्या कळसाला
मखमली शेवाळ, माथ्यावर आभाळ
भरून आलं, गडद झालं
(माथ्यावर आभाळ, माथ्यावर आभाळ)

सावळ्याच्या ओंजळीला...
(सावळ्याच्या ओंजळीला नभाची पन्हाळ)
गडद झालं, भरून आलं
माथ्यावर आभाळ, माथ्यावर आभाळ



Credits
Writer(s): Narendra Bhide, Gajendra Ahire
Lyrics powered by www.musixmatch.com

Link