Mi Majj Harpun Basle

आता जे मी आपल्याला गाणं ऐकीविणार आहे ते गाणं जवळ जवळ ३५ सालातलं आहे
म्हणजे माझ्या जन्माच्या वेळचं
त्यावेळेला आमची film company होती
आणि त्या film मधे आमचे वडील स्वतः ही गाणे गायले होते
बाळ कोणची रे film?
अं, Krishnarjun Yuddha, हां, बरोबर
त्यावेळेला माझ्या वडिलांनी ती film मधे गायलेले गाणं
आणि त्याच गाण्याचं आता जे रुपांतर बाळासाहेबांनी केलेलं आहे ते पण आपण ऐका

सुहास्य तुझे, सुहास्य तुझे मनासी मोही
सुहास्य तुझे मनासी मोही, जशी न मोही सुधा सुरा
सुहास्य तुझे मनासी मोही, जशी ना मोही सुधा सुरा, सुहास्य तुझे

मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं, सखी मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं, सखी मी मज हरपुन बसले गं, मी मज हरपुन

आज पहाटे श्रीरंगाने, आज पहाटे
आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले गं
साखरझोपेमधेच अलगद
साखरझोपेमधेच अलगद प्राजक्तासम टिपले

साखरझोपेमधेच अलगद
साखरझोपेमधेच अलगद प्राजक्तासम टिपले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं, सखी मी मज हरपुन बसले, हो, मी मज हरपुन

त्या श्वासांनी दीपकळीगत
त्या श्वासांनी दीपकळीगत पळभर मी थरथरले गं
त्या स्पर्शाच्या हिंदोळयावर
त्या स्पर्शाच्या हिंदोळयावर लाजत उमलत झुलले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन बसले गं, सखी मी मज हरपुन बसले, हो, मी मज हरपुन

त्या नभशामल मिठीत नकळत
त्या नभशामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखले गं
दिसला मग तो
दिसला मग तो
दिसला, आ
दिसला मग तो देवकीनंदन अन मी डोळे मिटले

मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन, आ
मी मज हर... आ
मी मज हरपुन बसले गं
मी मज हरपुन, मी मज हरपुन, मी मज हरपुन



Credits
Writer(s): Bhatt Suresh, Mangeshkar Hridyanath
Lyrics powered by www.musixmatch.com

Link