Ye Ashi Priya Sad

डोळ्यांमधूनी स्वप्न ओघळे अश्रूंच्या वाटे
फुल शोधत हाय नशिबा, बोचतात का काटे?
अंधारातून मार्ग चालणे खेळ हे दैवाचे
सावली जिथे साथ सोडते, कुणी ना कुणाचे

प्रीतीच्या यातना, दोष द्यावा कुणा?
संपवू भोग हे की या जीवना
कुणी नसे भोवती, सखे अन सोबती, ये ना
ये असा प्रिया, तू ये असा प्रिया
ये अशी प्रिया, तू ये अशी प्रिया



Credits
Writer(s): Shashank Powar, Yuvraj Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link