Ye Ashi Priya

ये अशी प्रिया, तू ये अशी प्रिया

ये अशी प्रिया, तू ये अशी प्रिया
ये असा प्रिया, तू ये असा प्रिया
धुंद दिवस अन रात्र जागते
तुझीच सोबत ह्रदय मागते, ये ना

ये अशी प्रिया, तू ये अशी प्रिया
ये असा प्रिया, तू ये असा प्रिया

चांदण्यांची मी फुले वाहिली तुझिया वाटेवरी
चंद्र प्रीतीचा हळू उतरला माझ्या नभांतरी
हलके-हलके श्वासामधुनी श्वास कोंडताना
हळूच मिटुनी जाती पापण्या स्वप्ने सांडताना

तू माझी पौर्णिमा, साद दे, प्रियतमा
नको हे बहाने, दुर-दुर जाणे, ये ना

ये अशी प्रिया, तू ये अशी प्रिया
ये असा प्रिया, तू ये असा प्रिया
Hmm, धुंद दिवस अन रात्र जागते
तुझीच सोबत ह्रदय मागते, ये ना

ये अशी प्रिया, तू ये अशी प्रिया
ओ, ये असा प्रिया, तू ये असा प्रिया



Credits
Writer(s): Shashank Powar, Yuvraj Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link