Gadgot Rakshinya Jaau

गडगोट रक्षिण्या जाऊ
गडगोट रक्षिण्या जाऊ
भगव्याला मिरवीत नेऊ
इतिहास जगविण्या जाऊ

शिवभक्तांची ही दौड
दौड, आपली दौड
ही शिवभक्तांची दौड
दौड, आपली दौड
ही शिवभक्तांची दौड

(गडगोट रक्षिण्या जाऊ)
(भगव्याला मिरवीत नेऊ)
(इतिहास जगविण्या जाऊ)

(शिवभक्तांची ही दौड)
(दौड, आपली दौड)
(ही शिवभक्तांची दौड)
(दौड, आपली दौड)
(ही शिवभक्तांची दौड)

ऋणपात्यांच्याही इथल्या
जाहल्या तेज तलवारी
गडदुर्गांनी पेलल्या
तट बुरुजांच्या त्या ढाली

(ऋणपात्यांच्याही इथल्या)
(जाहल्या तेज तलवारी)
(गडदुर्गांनी पेलल्या)
(तट बुरुजांच्या त्या ढाली)

हादरली दिल्लीची शाही
पाहून वीरांची दौड

(दौड, आपली दौड)
(ही शिवभक्तांची दौड)
(दौड, आपली दौड)
(ही शिवभक्तांची दौड)

या दऱ्या-दऱ्यातून वाहे
शिवपराक्रमाचा वारा
नादान चैनबाजांना
नाहीच इथे मुळी थारा

(या दऱ्या-दऱ्यातून वाहे)
(शिवपराक्रमाचा वारा)
(नादान चैनबाजांना)
(नाहीच इथे मुळी थारा)

ही करण्या मुक्त ठिकाणे
चला पुन्हा मारुया दौड

(दौड, आपली दौड)
(ही शिवभक्तांची दौड)

गडगोट रक्षिण्या जाऊ
भगव्याला मिरवीत नेऊ
इतिहास जगविण्या जाऊ

शिवभक्तांची ही दौड
दौड, आपली दौड
ही शिवभक्तांची दौड
दौड, आपली दौड
ही शिवभक्तांची दौड

(दौड, आपली दौड)
(ही शिवभक्तांची दौड)
(दौड, आपली दौड)
(ही शिवभक्तांची दौड)

(दौड, आपली दौड)
(ही शिवभक्तांची ही दौड)
(दौड, आपली दौड)
(ही शिवभक्तांची ही दौड)



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link