Vasudev Ala Ho Vasudev Ala - Devta / Soundtrack Version

दान पावलं, बाबा दान पावलं

वासुदेव आला, हो वासुदेव आला
Hey, वासुदेव आला, हा वासुदेव आला
सकाळच्या पारी हरीनाम बोला
वासुदेव आला, हो वासुदेव आला
वासुदेव आला, हा वासुदेव आला

नाही कुणी जागं, झोपला पहारा
दु:खी जीवा तुला देवाचा सहारा
रं नाही कुणी जागं, झोपला पहारा
दु:खी जीवा तुला देवाचा सहारा

तुझ्यासाठी देव वासुदेव झाला
वासुदेव आला, हो वासुदेव आला
वासुदेव आला, हा वासुदेव आला

जागा हो माणसा, संधी ही अमोल
तुझ्या जीविताला लाखाचं रं मोल
तु जागा हो माणसा, संधी ही अमोल
तुझ्या जीविताला लाखाचं रं मोल

घालतील वैरी अचानक घाला
वासुदेव आला, हो वासुदेव आला
वासुदेव आला, हा-हा वासुदेव आला

इच्छेच्या झाडाला बांधलाया घोडा
घालूनिया घाव सारे बंध तोडा, हा
इच्छेच्या झाडाला बांधलाया घोडा
घालूनिया घाव सारे बंध तोडा, हा

नको रे उशीर, वेळ फार झाला
वासुदेव आला, हो वासुदेव आला
वासुदेव आला, हा वासुदेव आला
सकाळच्या पारी हरीनाम बोला

वासुदेव आला, हो वासुदेव आला
वासुदेव आला, हा-हा वासुदेव आला
वासुदेव आला, हो वासुदेव आला-आला
वासुदेव आला, हो वासुदेव आला

वासुदेव आला, हा-हा वासुदेव आला
वासुदेव आला, हो वासुदेव आला
वासुदेव आला, हा-हा वासुदेव आला
वासुदेव आला, हो वासुदेव आला



Credits
Writer(s): Ram Laxman, Madhusudan Kalelkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link