Ughaad Daar - Original

उघड दार, उघड दार, उघड दार
प्रियकरास आपुल्या
उघड दार, उघड दार

मध्यरात्रीच्या नभात
मध्यरात्रीच्या नभात
शांत चांदणे खुले
शांत चांदणे खुले

पांघरून रशमीजाल
पांघरून रशमीजाल
गाढ झोपली फुले
गाढ झोपली फुले

अजुन हा निजे न भृंग
अजुन हा निजे न भृंग
मरंद गुंगिने भुलून
मंजू गुंजनात दंग

अधिर त्या नको सकाळ
त्या दिशाही उजळल्या
मध्यरात्रीच्या निळ्यांत
उघड-उघड पाकळ्या

उघड दार, उघड दार, उघड दार
उघड दार, उघड दार, उघड दार



Credits
Writer(s): Anil Mohile, Madhav Julian
Lyrics powered by www.musixmatch.com

Link