Swapnat Tuch Tu

स्वप्नात तूच तु पण दूर-दूर तु
कधी भेटना खरी, होऊनीया सरी
कधी खट्टी तू अन तू कधी
खडीसाखरे सारखी

तू येता पहरल्या चांदण्या
मिटूनिया पापण्या घे ना जरा
तू येता पसरला गारवा
पहर आला नवा, ये ना जरा
स्वप्नात तूच तु पण दूर-दूर तु

ते उधळून रंग फुलपाखरांवरले
तु येता इथे सन काही नाही उरले
वाटे उगाच हुरहुर ही येऊन जा
सोबत हवी ही रिमझिम ती देऊन जा

स्वप्नात तूच तु पण दूर-दूर तु
कधी भेटना खरी, होऊनीया सरी
कधी खट्टी तू अन तू कधी
खडीसाखरे सारखी

तू येता भिजून गेली हवा
रुजून आला नवा रस्ता कसा हा?
तू येता चिंब मेघातला
बरसला हा सळा ये ना जरा
स्वप्नात तूच तु पण दूर-दूर तु

ये घेऊन आज माझेच नाव तू ये
हे, शोधू तुझे नी माझेच गाव तू ये
आशा नको ही जर-तर ची, ये एकदा
पाऊल का हे अडखळते ये ना जरा

स्वप्नात तूच तु पण दूर-दूर तु
कधी भेटना खरी, होऊनीया सरी
कधी खट्टी तू अन तू कधी
खडीसाखरे सारखी

तू येता पहरला आगळा
ऋतू हा कोणता तू सांग ना?
तू ये ना स्पर्श कर कोवळा
भास व्हावा खरा ये एकदा
स्वप्नात तूच तु पण दूर-दूर तु



Credits
Writer(s): Ashwini Shende, Avinash Vishwajit
Lyrics powered by www.musixmatch.com

Link