Bhuivar Ali Sir

भुईवर आली सर, सर श्रावणाची
भुईतून आली वर रुजव वाळ्याची

भुईवर आली सर, सर श्रावणाची
भुईतून आली वर रुजव वाळ्याची
भुईवर आली सर, सर श्रावणाची
भुईतून आली वर रुजव वाळ्याची

भुईवर आली खार, खार धीटाईची
भुईतून कणसात चव मिठाईची
भुईवर आली खार, खार धीटाईची
भुईतून कणसात चव मिठाईची

भुईवर आली सर, सर श्रावणाची
भुईतून आली वर रुजव वाळ्याची

भुईवर आली उन्हे, उन्हे पावसाची
पायी तुझ्या-माझ्या भुई चिकण मातीची
भुईवर आली उन्हे, उन्हे पावसाची
पायी तुझ्या-माझ्या भुई चिकण मातीची

भुईवर आली सर, सर श्रावणाची
भुईतून आली वर रुजव वाळ्याची

भुईवर आली सर, सर श्रावणाची
भुईतून आली वर...



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link