Sang Mi Tujla Kaye Devu (From "Gupchup Gupchup")

सांग मी तुजला काय देऊ ऐश्या मोक्याला?
सांग मी तुजला काय देऊ ऐश्या मोक्याला?
हवे ते दे, हवे ते ने, जवळ तू ये ना

सांग मी तुजला काय देऊ ऐश्या मोक्याला?
सांग मी तुजला काय देऊ ऐश्या मोक्याला?
हवे ते दे, हवे ते ने, जवळ तू ये ना
सांग मी तुजला काय देऊ ऐश्या मोक्याला?
सांग मी तुजला काय देऊ ऐश्या मोक्याला?
सांग ना?

जवानी ऐसी रंगीली, सखी, तू माझी अलबेली
जवानी ऐसी रंगीली, सखी, तू माझी अलबेली
माझ्या प्रीतीचा ठेवा देते, साजणा
माझ्या प्रीतीचा ठेवा देते, साजणा

वेळ गं हा दवडसी का? जवळ तू ये ना
सांग मी तुजला काय देऊ ऐश्या मोक्याला?
सांग मी तुजला काय देऊ ऐश्या मोक्याला?
हवे ते दे, हवे ते ने, जवळ तू ये ना

सांग मी तुजला काय देऊ ऐश्या मोक्याला?
सांग मी तुजला काय देऊ ऐश्या मोक्याला?

तराना प्रेमाचा छेडू, करांनी देहांना वेडू
तराना प्रेमाचा छेडू, करांनी देहांना वेडू
लाडीगोडीची भाषा कळते मला
लाडीगोडीची भाषा कळते मला

इश्क द्याया, इश्क घ्याया जवळ तू ये ना
सांग मी तुजला काय देऊ ऐश्या मोक्याला? (सांगू)
सांग मी तुजला काय देऊ ऐश्या मोक्याला?



Credits
Writer(s): Shantaram Nadgaonkar, Anil Arun
Lyrics powered by www.musixmatch.com

Link