Kasa Ghayal Jhala Shikari (From "Kaiwari")

ओ, अशी घामाघूम का झाली आज ही स्वारी?
मान घालून खाली का हो फिरला माघारी? (का फिरला?)
अगं बाई, नुसत्या नजर बाणानं जायबंदी ही स्वारी
हाय, हाय, हाय

कसा घायाळ...
कसा घायाळ झाला शिकारी
असा-कसा घायाळ झाला शिकारी
कसा घायाळ झाला शिकारी
असा-कसा घायाळ झाला शिकारी

हाका घालून उटीवलं रान पण धोक्याचं नव्हतं भान
हाका घालून उटीवलं रान पण धोक्याचं नव्हतं भान

अगं बाई, नुसत्या शिनगाराची...
अगं बाई, नुसत्या शिनगाराची कळली आज खुमारी
(खुमारी) hmm, खुमारी, खुमारी, खुमारी, ओ

कसा घायाळ...
कसा घायाळ झाला शिकारी
असा-कसा घायाळ झाला शिकारी
कसा घायाळ झाला शिकारी
ओ, कसा घायाळ झाला शिकारी

डब्बा धरून सावध बसलं, झेप घेऊन धावत सुटलं
डब्बा धरून सावध बसलं, झेप घेऊन धावत सुटलं

अगं बाई, नुसत्या पाठशीविनं...
अगं बाई, नुसत्या पाठशीविनं झाला मर्द फरारी
(फरारी) hmm, फरारी, फरारी, फरारी, ओ

कसा घायाळ...
कसा घायाळ झाला शिकारी
असा-कसा घायाळ झाला शिकारी
कसा घायाळ झाला शिकारी
ओ, कसा घायाळ झाला शिकारी

हाती येऊन सुटला मौका
सुटला मौका, कसा बाई सुटला मौका
हाती येऊन सुटला मौका, तुमच्या काळजाचा वाढला ठोका
तुमच्या काळजाचा वाढला ठोका

अगं बाई, नुसत्या भेटा-भेटीनं...
अगं बाई, नुसत्या भेटा-भेटीनं बसला घाव जिव्हारी
(जिव्हारी) होय ना, जिव्हारी, जिव्हारी, जिव्हारी, हो

कसा घायाळ...
कसा घायाळ झाला शिकारी
असा-कसा घायाळ झाला शिकारी
कसा घायाळ-घायाळ झाला, हो

कसा घायाळ झाला, कसा घायाळ झाला
कसा घायाळ झाला शिकारी
हो, कसा घायाळ झाला शिकारी



Credits
Writer(s): Prabhakar Jog, Jagdish Khebudkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link