Na Sangatach Aaj (From "Saglikade Bombabomb")

ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?

ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?

तु सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?
तु सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?

मग भीती कुणाची कशाला?
हाँ, भीती कुणाची कशाला?
अरे, भीती कुणाची कशाला?
अगं, भीती कुणाची कशाला?

ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?

चुकून एका वळणावर सहज कसे गमतीन भेटलो?
उगीच खुळा प्रेमाचा खेळ आपोआप एक खेळलो

रंग त्याच खेळाचे अतरंगी नकळताच उतरले
रंगलास तु ही त्यात मी ही त्याच प्रेम रंगी रंगले

मग भीती कुणाची कशाला?
हाँ, भीती कुणाची कशाला?
अरे, भीती कुणाची कशाला?
अगं, भीती कुणाची कशाला?

ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?

तु गं राणी दुनियेची, रंक मी सखे खुळा नी भावळा
सगळीकडे बोंबा-बोंब हीच एक हाच दंगा माजला

उगीच उभ्या दुनियेची काळजी खुळी नकोस वाहू रे
मी तुझी नी तू माझा लाभ एवढा तुला-मला पुरे

मग भीती कुणाची कशाला?
हाँ, भीती कुणाची कशाला?
अरे, भीती कुणाची कशाला?
अगं, भीती कुणाची कशाला?

ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?
तु सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला?



Credits
Writer(s): Arun Paudwal, Sudhir Moghe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link