Aata Majhi Hatli

बघून तुझी जवानी राणी
दूतारी माझी वाजली
बघून तुझी जवानी राणी
दूतारी माझी वाजली

काय? बघून तुझी जवानी राणी
दूतारी माझी वाजली
ये हट, अग पोरी जरा, हाहा
पोरी जरा जपून घे, आता माझी हटली
पोरी जरा जपून घे, आता माझी हटली

चल हट, अग आता माझी हटली
आता माझी हटली

अग चिकन-चिकन अंग हे तुझं, आई गं
अग चिकन-चिकन अंग हे तुझं
माझी नजर वरून खाली घसरली
ए, दे तुझ्या रूपाची मेजवानी
अग तुझ्या रूपाची मेजवानी

मसालेदार तुझी जवानी
अग मसालेदार तुझी जवानी
असं का, तोंडाला सुटलंय पाणी राणी
तोंडाला सुटलंय पाणी
अग तोंडाला सुटलंय पाणी
माझ्या तोंडाला सुटलंय पाणी

बघून तुझी जवानी राणी
दूतारी माझी वाजली
अग पोरी जरा, हाहा
अग पोरी जरा जपून घे, आता माझी हटली
ये, पोरी जरा जपून घे, आता माझी हटली
अरेरे, अग आता माझी हटली, आता माझी हटली

अग रंगाची, रूपाची तू धनवान
अग रंगाची, रूपाची तू धनवान
तुझ्या नावाची आता चर्चा पसरली
अग सांभाळ तुझा खजिना पोरी
सांभाळ तुझा खजिना पोरी

चोरांची टोळी टपून बसली
चोरांची टोळी टपून बसली
मासोळी जाळ्यात फसली
माझ्या मासोळी जाळ्यात फसली, अहाहा
मासोळी जाळ्यात फसली
माझ्या मासोळी जाळ्यात फसली

बघून तुझी जवानी राणी
दूतारी माझी वाजली
अग पोरी जरा, अग पोरी जरा जपून घे
आता माझी हटली
पोरी जरा जपून घे, आता माझी हटली
आता माझी हटली, आता माझी हटली
आता माझी हटली, आता माझी हटली, हा



Credits
Writer(s): Prashant Hedaoo
Lyrics powered by www.musixmatch.com

Link