Ishqat Padli Sajna Re

तुझ्या इश्कात पडली सजना रे
तुझ्या इश्कात पडली सजना
हा, तुझ्या इश्कात पडली सजना रे
तुझ्या इश्कात पडली सजना

मी राणी तू माझा राजा
चल वाजवूया बँड बाजा
मी राणी तू माझा राजा
चल वाजवूया बँड बाजा

अरे लगीन करा के ले जा
तेरे अंगना रे
तुझ्या इश्कात पडली सजना रे
तुझ्या इश्कात पडली सजना

ना-ना, ना, ना, ना
ना, ना, ना, ना

का तुला हे समजत नाही?
अशी पोरगी भेटायची नाही, कळलं का?
हे, का तुला हे समजत नाही?
अशी पोरगी भेटायची नाही

मेरे सपनो का तू है राजा
आ बाहो मे मेरी आ जा
मेरे सपनो का तू है राजा
आ बाहो मे मेरी आ जा

ए, नवरी मै तेरी बन जाऊंगी
बन जा तू मेरा नवरा रे
ए, तुझ्या इश्कात पडली सजना रे
तुझ्या इश्कात पडली सजना

तुझ्याशिवाय करमत नाही
एक क्षण मला राहवत नाही
हाय, हा, हा तुझ्याशिवाय करमत नाही
एक क्षण मला राहवत नाही

हिरा, मोती ये चांदी, सोना
बिन तेरे है सब कुछ खोना
हिरा, मोती ये चांदी, सोना
बिन तेरे है सब कुछ खोना

भाव खाऊ नको, दूर जाऊ नको
जवळ माझ्या तू येणा रे
ओ, तुझ्या इश्कात पडली सजना रे
तुझ्या इश्कात पडली सजना

मी राणी तू माझा राजा
चल वाजवूया बँड बाजा
मी राणी तू माझा राजा
चल वाजवूया बँड बाजा

अरे लगीन करा के ले जा
तेरे अंगना रे
हो, तुझ्या इश्कात पडली सजना रे
तुझ्या इश्कात पडली सजना
हो, तुझ्या इश्कात पडली सजना रे
तुझ्या इश्कात पडली सजना
हो, तुझ्या इश्कात पडली सजना



Credits
Writer(s): Prashant Hedaoo
Lyrics powered by www.musixmatch.com

Link