Yethoni Aanandu Re

येथोनी आनंदू रे आनंदू
येथोनी आनंदू रे आनंदू
येथोनी आनंदू रे आनंदू

कृपासागर तो गोविंदू रे
कृपासागर तो गोविंदू रे
आनंदू रे आनंदू
येथोनी आनंदू रे आनंदू

महाराजाचे राऊळी
महाराजाचे राऊळी
वाजे ब्रह्मानंद टाळी
वाजे ब्रह्मानंद टाळी

महाराजाचे राऊळी
वाजे ब्रह्मानंद टाळी
वाजे ब्रह्मानंद टाळी

महाराजाचे राऊळी
महाराजाचे राऊळी
आनंदू रे आनंदू
आनंदू रे आनंदू

लक्ष्मी चतुर्भुज झाली
लक्ष्मी चतुर्भुज झाली
लक्ष्मी चतुर्भुज झाली
प्रसाद घेऊन बाहेर आली

लक्ष्मी चतुर्भुज झाली
लक्ष्मी चतुर्भुज झाली
लक्ष्मी चतुर्भुज झाली
आनंदू रे आनंदू
आनंदू रे आनंदू

एका जनार्दनी नाम
एका जनार्दनी नाम

एका जनार्दनी नाम
एका जनार्दनी नाम
पाहता मिळे आत्माराम
एका जनार्दनी नाम
पाहता मिळे आत्माराम

एका जनार्दनी नाम
एका जनार्दनी नाम
एका जनार्दनी नाम
गोविंदू रे आनंदू
आनंदू रे आनंदू

येथोनी आनंदू रे आनंदू
आनंदू रे आनंदू
आनंदू रे आनंदू



Credits
Writer(s): Sant Eknath, Shridhar Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link