Majhya Mana Lago Chhand

माझ्या मना लागो छंद गोविंद

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद
माझ्या मना, माझ्या मना, माझ्या मना
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद

तेणे देह ब्रह्मरूप गोविंद, नित्य गोविंद
तेणे देह ब्रह्मरूप...

तेणें देह ब्रह्मरूप, तेणें देह ब्रह्मरूप
निरसेल नामरूप गोविंद, नित्य गोविंद

माझ्या मना लागो छंद
गोविंद, गोविंद, गोविंद, नित्य गोविंद, नित्य गोविंद
माझ्या मना, माझ्या मना
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद

तुटेल सकळ उपाधी, तुटेल सकळ उपाधी
तुटेल, तुटेल, तुटेल, तुटेल
तुटेल सकळ उपाधी, तुटेल सकळ, सकळ

तुटेल सकळ उपाधी

तुटेल सकळ उपाधी
निरसेल आधी-व्याधी, निरसेल आधी-व्याधी
आधी-व्याधी निरसेल गोविंद, नित्य गोविंद
माझ्या मना, माझ्या मना, माझ्या मना
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद

गोविंद हा जनी-वनी, गोविंद हा जनी-वनी
गोविंद हा जनी-वनी, गोविंद हा जनी-वनी
गोविंद हा जनी-वनी
गोविंद, गोविंद, गोविंद हा

गोविंद हा जनी-वनी
म्हणे एका जनार्दनी गोविंद, नित्य गोविंद
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद
माझ्या मना, माझ्या मना
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद
माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद

Credits
Writer(s): Sant Eknath, Shridhar Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link