Tu Majha Swar Tu Majhi Lay

तू माझा स्वर तू माझी लय
तू माझ्या गीतांचा आशय...

पावसात ही लगबग कसली
तोल तुझा जाण्याचे हे वय...

दुनिये तू जिंकलीस कोठे
मी केला माझाच पराजय...

ये मरणा,येरे ये मरणा
मज वाटे ह्या जगण्याचे भय...
-प्रदीप निफाडकर



Credits
Writer(s): Bhimrao Panchale, Pradeep Niphadkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link